mr_tq/act/07/41.md

825 B

इस्राएल लोकांनी त्याची हृदयें मिसर देशाकडे पुन्हा कशी वळविली?

इस्राएल लोकांनी वासराची मूर्ति बनविली आणि तिला यज्ञ केला [७:४१].

इस्राएल लोकांनी देवाकडे पाठ फिरविल्यानंतर देवाने त्यांना कसा प्रतिसाद दिला?

तेंव्हा देवाने त्यांच्याकडे पाठ फिरविली आणि त्यांना आकाशातील सेनागणांची पूजा करण्यांस सोडून दिले [७:४२].