mr_tq/act/07/35.md

8 lines
719 B
Markdown

# मोशेने किती काळ रानांत इस्राएल लोकांचे नेतृत्व केले?
मोशेने इस्राएल लोकांचे रानांत चाळीस वर्षे नेतृत्व केले [७:३६].
# मोशेने इस्रायेल लोकांना कोणती भविष्यवाणी दिली?
मोशेने इस्राएल लोकांना सांगितले की देव त्यांच्या बांधावामधून त्याच्यासारखा संदेष्टा उत्पन्न करील [७:३७].