mr_tq/act/07/35.md

719 B

मोशेने किती काळ रानांत इस्राएल लोकांचे नेतृत्व केले?

मोशेने इस्राएल लोकांचे रानांत चाळीस वर्षे नेतृत्व केले [७:३६].

मोशेने इस्रायेल लोकांना कोणती भविष्यवाणी दिली?

मोशेने इस्राएल लोकांना सांगितले की देव त्यांच्या बांधावामधून त्याच्यासारखा संदेष्टा उत्पन्न करील [७:३७].