# प्रभूने मोशेला कोठे जाण्याची आज्ञा दिली, आणि देव तेथे काय करणार होता?
देवाने मोशेला मिसर देशांत जाण्याची आज्ञा दिली, कारण देव इस्राएल लोकांना सोडविणार होता [७:३४].