mr_tq/act/07/33.md

429 B

प्रभूने मोशेला कोठे जाण्याची आज्ञा दिली, आणि देव तेथे काय करणार होता?

देवाने मोशेला मिसर देशांत जाण्याची आज्ञा दिली, कारण देव इस्राएल लोकांना सोडविणार होता [७:३४].