mr_tq/act/07/29.md

8 lines
483 B
Markdown

# मोशे कोठे पळून गेला होता?
मोशे मिद्यान देशांत पळून गेला होता [७:२९].
# मोशे जेंव्हा ऐंशी वर्षांचा होता तेंव्हा मोशेने काय पाहिले?
मोशेने झुडुपाच्या अग्निज्वालेत एक देवदूत पाहिला [७:३०].