mr_tq/act/07/29.md

483 B

मोशे कोठे पळून गेला होता?

मोशे मिद्यान देशांत पळून गेला होता [७:२९].

मोशे जेंव्हा ऐंशी वर्षांचा होता तेंव्हा मोशेने काय पाहिले?

मोशेने झुडुपाच्या अग्निज्वालेत एक देवदूत पाहिला [७:३०].