mr_tq/act/07/22.md

8 lines
621 B
Markdown

# मोशेचे शिक्षण कसे झाले?
मोशेला सर्व मिसरी लोकांच्या विद्यांचे शिक्षण मिळाले [७:२२].
# चाळीस वर्षाचा असतांना, एका इस्राएलवर जुलूम होत असतांना पाहून मोशेने काय केले?
मोशेने त्या इस्राएल मनुष्याचा बचाव करून त्या मिस-याला मारून टाकले [७:२४].