mr_tq/act/07/22.md

621 B

मोशेचे शिक्षण कसे झाले?

मोशेला सर्व मिसरी लोकांच्या विद्यांचे शिक्षण मिळाले [७:२२].

चाळीस वर्षाचा असतांना, एका इस्राएलवर जुलूम होत असतांना पाहून मोशेने काय केले?

मोशेने त्या इस्राएल मनुष्याचा बचाव करून त्या मिस-याला मारून टाकले [७:२४].