mr_tq/act/07/09.md

8 lines
653 B
Markdown

# योसेफ मिसर देशाचा गुलाम कसा झाला?
त्याचे भाऊ त्याचा हेवा करीत असल्यामुळे त्यांनी त्याला मिसर देशाला विकून टाकले [७:९].
# योसेफ मिसर देशाचा राज्यपाल कसा झाला?
देवाने योसेफाला मिसर देशाचा राजा फरो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र आणि ज्ञानी असे केल [७:१०].