mr_tq/act/07/09.md

653 B

योसेफ मिसर देशाचा गुलाम कसा झाला?

त्याचे भाऊ त्याचा हेवा करीत असल्यामुळे त्यांनी त्याला मिसर देशाला विकून टाकले [७:९].

योसेफ मिसर देशाचा राज्यपाल कसा झाला?

देवाने योसेफाला मिसर देशाचा राजा फरो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र आणि ज्ञानी असे केल [७:१०].