mr_tq/act/06/02.md

12 lines
969 B
Markdown

# भोजनाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळण्यासाठी कोणी सात पुरुषांना निवडले?
शिष्यांनी (विश्वासणा-यांनी) सात पुरुषांची निवड केली [६:३, ६].
# सात जणांची पात्रता काय व्हावयास पाहिजे होती?
ते सेवक पुरुष प्रतिष्ठित असून पवित्र आतामा आणि ज्ञानाने पूर्ण असावयास पाहिजे होते [६:३].
# कशामध्ये प्रेषित तत्पर असणार होते?
प्रेषित प्रार्थना आणि वचनाच्या सेवेमध्ये तत्पर असणार होते [६:४].