mr_tq/act/06/02.md

969 B

भोजनाच्या वितरणाची जबाबदारी सांभाळण्यासाठी कोणी सात पुरुषांना निवडले?

शिष्यांनी (विश्वासणा-यांनी) सात पुरुषांची निवड केली [६:३, ६].

सात जणांची पात्रता काय व्हावयास पाहिजे होती?

ते सेवक पुरुष प्रतिष्ठित असून पवित्र आतामा आणि ज्ञानाने पूर्ण असावयास पाहिजे होते [६:३].

कशामध्ये प्रेषित तत्पर असणार होते?

प्रेषित प्रार्थना आणि वचनाच्या सेवेमध्ये तत्पर असणार होते [६:४].