mr_tq/act/05/40.md

12 lines
1.1 KiB
Markdown

# न्यायसभेने शेवटी प्रेषितांबद्दल काय केले?
न्यायसभेने प्रेषितांना मारले आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी त्यांना ताकीद देऊन सोडून दिले [५:४०].
# न्याय सभेच्या वागणुकी प्रती प्रेषितांची काय प्रतिक्रिया होती?
येशूच्या नावासाठी त्यांना अपमानास पात्र ठरविण्यांत आले म्हणून त्यांनी आनंद केला [५:४१].
# न्यायसभेला भेटल्यानंतर रोज प्रेषित काय करीत होते?
येशू हाच ख्रिस्त आहे असा त्यांनी रोज प्रचार केला व शिकविले [५:४२].