mr_tq/act/05/40.md

1.1 KiB

न्यायसभेने शेवटी प्रेषितांबद्दल काय केले?

न्यायसभेने प्रेषितांना मारले आणि येशूच्या नावाने बोलू नका अशी त्यांना ताकीद देऊन सोडून दिले [५:४०].

न्याय सभेच्या वागणुकी प्रती प्रेषितांची काय प्रतिक्रिया होती?

येशूच्या नावासाठी त्यांना अपमानास पात्र ठरविण्यांत आले म्हणून त्यांनी आनंद केला [५:४१].

न्यायसभेला भेटल्यानंतर रोज प्रेषित काय करीत होते?

येशू हाच ख्रिस्त आहे असा त्यांनी रोज प्रचार केला व शिकविले [५:४२].