mr_tq/act/05/38.md

8 lines
739 B
Markdown

# न्याय सभेला गमलियेलने काय सल्ला दिला?
प्रेषितांपासून दूर राहाण्यांस व त्यांना जाऊ देण्याचा सल्ला गमलियेल दिला [५:३८].
# प्रेषितांचा पाडाव केल्यास त्यांचा काय शेवट होईल असे गमलियेल न्यायसभेला चेतावणी दिली?
देवाशी लढत लढत तुमचा शेवट होईल अशी गमलियेल न्यायसभेला चेतावणी दिली [५:३९].