mr_tq/act/05/38.md

739 B

न्याय सभेला गमलियेलने काय सल्ला दिला?

प्रेषितांपासून दूर राहाण्यांस व त्यांना जाऊ देण्याचा सल्ला गमलियेल दिला [५:३८].

प्रेषितांचा पाडाव केल्यास त्यांचा काय शेवट होईल असे गमलियेल न्यायसभेला चेतावणी दिली?

देवाशी लढत लढत तुमचा शेवट होईल अशी गमलियेल न्यायसभेला चेतावणी दिली [५:३९].