mr_tq/act/05/22.md

4 lines
516 B
Markdown

# प्रमुख याजकाच्या अधिका-यांना जेंव्हा ते तुरुंगांत गेले तेंव्हा त्यांना काय पाहावयास मिळाले?
अधिका-यांना तुरुंग चांगल्या प्रकारे बंद केलेला आढळला परंतु आंतमध्ये त्यांना कोणीच आढळले नाही [५:२३].