mr_tq/act/05/22.md

516 B

प्रमुख याजकाच्या अधिका-यांना जेंव्हा ते तुरुंगांत गेले तेंव्हा त्यांना काय पाहावयास मिळाले?

अधिका-यांना तुरुंग चांगल्या प्रकारे बंद केलेला आढळला परंतु आंतमध्ये त्यांना कोणीच आढळले नाही [५:२३].