mr_tq/act/05/09.md

8 lines
781 B
Markdown

# हनन्या आणि आणि सप्पीरावर देवाची कोणती दंडाज्ञा कोसळली?
देवाने हनन्या आणि सप्पीरा दोघांनाहि मारून टाकले [५:५, १०].
# हनन्या आणि सप्पीराबद्दल मंडळी आणि सर्व लोकांनी ऐकल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती?
ज्या सर्वांनी हनन्या सप्पीराबद्दल ऐकले होते त्यांना व मंडळीला सर्वांत मोठे भय वाटले [५:११].