mr_tq/act/05/09.md

781 B

हनन्या आणि आणि सप्पीरावर देवाची कोणती दंडाज्ञा कोसळली?

देवाने हनन्या आणि सप्पीरा दोघांनाहि मारून टाकले [५:५, १०].

हनन्या आणि सप्पीराबद्दल मंडळी आणि सर्व लोकांनी ऐकल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया होती?

ज्या सर्वांनी हनन्या सप्पीराबद्दल ऐकले होते त्यांना व मंडळीला सर्वांत मोठे भय वाटले [५:११].