12 lines
1.0 KiB
Markdown
12 lines
1.0 KiB
Markdown
# पेत्र आणि यौहान मंदिरमध्ये लोकांना काय शिकवीत होते?
|
|
|
|
पेत्र आणि योहान येशू आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल शिकवीत होते [४:२].
|
|
|
|
# पेत्र आणि योहानाच्या शिकवणी प्रती लोकांची प्रतिक्रिया काय होती?
|
|
|
|
जवळ जवळ पांच हजार लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला [४:४].
|
|
|
|
# पेत्र आणि योहानाच्या शिकवनी प्रती मंदिराचे सरदार, याजक, आणि सदूकी यांची काय प्रतिक्रिया होती?
|
|
|
|
त्यांनी पेत्र व योहानाला अटक करून तुरुंगात टाकले [४:३].
|