mr_tq/act/04/01.md

1.0 KiB

पेत्र आणि यौहान मंदिरमध्ये लोकांना काय शिकवीत होते?

पेत्र आणि योहान येशू आणि त्याच्या पुनरुत्थानाबद्दल शिकवीत होते [४:२].

पेत्र आणि योहानाच्या शिकवणी प्रती लोकांची प्रतिक्रिया काय होती?

जवळ जवळ पांच हजार लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला [४:४].

पेत्र आणि योहानाच्या शिकवनी प्रती मंदिराचे सरदार, याजक, आणि सदूकी यांची काय प्रतिक्रिया होती?

त्यांनी पेत्र व योहानाला अटक करून तुरुंगात टाकले [४:३].