8 lines
1.2 KiB
Markdown
8 lines
1.2 KiB
Markdown
# पेत्राने लोकांना कोणत्या जुन्या कराराच्या अभिवचनाची आठवण करून दिली?
|
|
|
|
"तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील" असा जेंव्हा देवाने अब्राहामाशी करार केला होता त्या कराराची ते मुलें आहेत ह्याची त्यांना त्याने आठवण करून दिली होती [ ३:२५].
|
|
|
|
# प्रे? यहूदी लोकांना कशा प्रकारे आशीर्वाद देण्याची देवाची इच्छा होती?
|
|
|
|
यहूदी लोकांना त्यांच्या दुष्टपणापासून वळविण्यासाठी देवा प्रथम येशूला त्यांच्याकडे पाठवून त्यांना आशीर्वाद देऊ इच्छित होता [३:२६]
|