mr_tq/act/03/24.md

1.2 KiB

पेत्राने लोकांना कोणत्या जुन्या कराराच्या अभिवचनाची आठवण करून दिली?

"तुझ्या संततीच्या द्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील" असा जेंव्हा देवाने अब्राहामाशी करार केला होता त्या कराराची ते मुलें आहेत ह्याची त्यांना त्याने आठवण करून दिली होती [ ३:२५].

प्रे? यहूदी लोकांना कशा प्रकारे आशीर्वाद देण्याची देवाची इच्छा होती?

यहूदी लोकांना त्यांच्या दुष्टपणापासून वळविण्यासाठी देवा प्रथम येशूला त्यांच्याकडे पाठवून त्यांना आशीर्वाद देऊ इच्छित होता [३:२६]