12 lines
1.1 KiB
Markdown
12 lines
1.1 KiB
Markdown
# कोणत्या काळापर्यंत येशूला स्वर्गांत राहावे लागेल असे पेत्राने म्हटले?
|
|
|
|
सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या काळापर्यंत येशूला स्वर्गांत राहावे लागेले असे पेत्राने सांगितले [३:२१].
|
|
|
|
# मोशेने येशूविषयी काय म्हटले?
|
|
|
|
मोशेने म्हटले की प्रभू देव त्याच्यासारखा एक संदेष्टा उभा करील लोक ज्याचे ऐकतील [३:२२].
|
|
|
|
# जो व्यक्ती येशूचे ऐकणार नाही त्या प्रत्येकाचे काय होईल?
|
|
|
|
जो व्यक्ती येशूचे ऐकणार नाही त्याचा संपूर्ण नाश होईल [३:२३]
|