mr_tq/act/03/21.md

1.1 KiB

कोणत्या काळापर्यंत येशूला स्वर्गांत राहावे लागेल असे पेत्राने म्हटले?

सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहंचण्याच्या काळापर्यंत येशूला स्वर्गांत राहावे लागेले असे पेत्राने सांगितले [३:२१].

मोशेने येशूविषयी काय म्हटले?

मोशेने म्हटले की प्रभू देव त्याच्यासारखा एक संदेष्टा उभा करील लोक ज्याचे ऐकतील [३:२२].

जो व्यक्ती येशूचे ऐकणार नाही त्या प्रत्येकाचे काय होईल?

जो व्यक्ती येशूचे ऐकणार नाही त्याचा संपूर्ण नाश होईल [३:२३]