# पेत्र आणि योहान मंदिरांत जात असतांना त्यांनी कोणाला पाहिले?
जन्मापासून पांगळा असेलेला व मंदिराच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणा-या मनुष्याला पेत्र आणि योहानाने पाहिले [३:२].