mr_tq/act/03/01.md

453 B

पेत्र आणि योहान मंदिरांत जात असतांना त्यांनी कोणाला पाहिले?

जन्मापासून पांगळा असेलेला व मंदिराच्या दरवाजाजवळ बसून भीक मागणा-या मनुष्याला पेत्र आणि योहानाने पाहिले [३:२].