mr_tq/act/02/46.md

8 lines
543 B
Markdown

# ह्या वेळेस विश्वासणारे कोठे एकत्र जमत असत?
विश्वासणारे मंदिरांत एकत्र जमत असत [२:४६].
# विश्वासणा-यांच्या गटामध्ये रोज कोण भर घालीत असे?
दररोज तारण पावलेल्या लोकांची प्रभू त्यांच्यामध्ये भर घालीत असे [२:४७].