mr_tq/act/02/46.md

543 B

ह्या वेळेस विश्वासणारे कोठे एकत्र जमत असत?

विश्वासणारे मंदिरांत एकत्र जमत असत [२:४६].

विश्वासणा-यांच्या गटामध्ये रोज कोण भर घालीत असे?

दररोज तारण पावलेल्या लोकांची प्रभू त्यांच्यामध्ये भर घालीत असे [२:४७].