|
# प? देवाने येशूची सेवा कशी प्रमाणीकृत केली?
|
|
|
|
देवाने येशूच्याद्वारे महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे दाखवून त्याची सेवा प्रमाणीकृत केली [२:२२].
|
|
|
|
# येशूला वधस्तंभावर खिळण्याची कोणाची यौजना होती?
|
|
|
|
देवाच्या निर्धारित योजनेद्वारे येशूला वधस्तंभावर खिळण्यांत आले [२:२३].
|