mr_tq/act/02/22.md

682 B

प? देवाने येशूची सेवा कशी प्रमाणीकृत केली?

देवाने येशूच्याद्वारे महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे दाखवून त्याची सेवा प्रमाणीकृत केली [२:२२].

येशूला वधस्तंभावर खिळण्याची कोणाची यौजना होती?

देवाच्या निर्धारित योजनेद्वारे येशूला वधस्तंभावर खिळण्यांत आले [२:२३].