mr_tq/act/02/05.md

8 lines
781 B
Markdown

# त्यावेळी यरुशलेमेमध्ये कुठून भक्तिमान यहूदी राहात होते?
त्यावेळी आकाशाखालील पत्येक राष्ट्रातील यहूदी य्ररूशलेमेमध्ये राहात होते [२:५].
# शिष्य बोलत असतांना ऐकून लोकसमुदाय का गोंधळून गेला होता?
लोकसमुदाय ह्यासाठी गोंधळून गेला होता कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेंत बोलतांना ऐकले [२:६].