mr_tq/act/02/05.md

781 B

त्यावेळी यरुशलेमेमध्ये कुठून भक्तिमान यहूदी राहात होते?

त्यावेळी आकाशाखालील पत्येक राष्ट्रातील यहूदी य्ररूशलेमेमध्ये राहात होते [२:५].

शिष्य बोलत असतांना ऐकून लोकसमुदाय का गोंधळून गेला होता?

लोकसमुदाय ह्यासाठी गोंधळून गेला होता कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेंत बोलतांना ऐकले [२:६].