mr_tq/act/01/09.md

8 lines
634 B
Markdown

# येशू त्याच्या प्रेषितांपासून कसा निघून गेला?
येशू बरोबर वर घेतला गेला आणि मेघाने त्याला दृष्टिआड केले [१:९].
# येशू पृथ्वीवर पुन्हा कसा येईल असे देवदूतांनी सांगितले?
येशू जसा स्वर्गांत गेला तसाच तो पुन्हा येईल असे देवदूतांनी सांगितले [१:११].