mr_tq/act/01/09.md

634 B

येशू त्याच्या प्रेषितांपासून कसा निघून गेला?

येशू बरोबर वर घेतला गेला आणि मेघाने त्याला दृष्टिआड केले [१:९].

येशू पृथ्वीवर पुन्हा कसा येईल असे देवदूतांनी सांगितले?

येशू जसा स्वर्गांत गेला तसाच तो पुन्हा येईल असे देवदूतांनी सांगितले [१:११].