mr_tq/act/01/04.md

8 lines
707 B
Markdown

# येशूने त्याच्या प्रेषितांना कशाची वाट पाहण्यांस सांगितले होते?
उ: येशूने त्याच्या प्रेषितांना देवाच्या देणगीची वाट पाहण्यांस सांगितले होते [१:४].
# थोड्या दिवसांनी प्रेषितांचा कशाने बाप्तिस्मा होणार होता?
उ: प्रेषितांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणार होता [१:५].