mr_tq/act/01/04.md

707 B

येशूने त्याच्या प्रेषितांना कशाची वाट पाहण्यांस सांगितले होते?

उ: येशूने त्याच्या प्रेषितांना देवाच्या देणगीची वाट पाहण्यांस सांगितले होते [१:४].

थोड्या दिवसांनी प्रेषितांचा कशाने बाप्तिस्मा होणार होता?

उ: प्रेषितांचा पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा होणार होता [१:५].