mr_tq/2ti/02/12.md

563 B

जे धीराने सोसतात त्यांना ख्रिस्ताने काय वचन दिले आहे?

जे लोक धीराने सहन करतात ते ख्रिस्ताबरोबर राज्य करतील.

जे त्याला नाकारतात त्यांना ख्रिस्ताचा इशारा काय आहे?

जे ख्रिस्ताला नाकारतात, ख्रिस्त त्यांना नाकारील.