mr_tq/2ti/02/12.md

8 lines
563 B
Markdown

# जे धीराने सोसतात त्यांना ख्रिस्ताने काय वचन दिले आहे?
जे लोक धीराने सहन करतात ते ख्रिस्ताबरोबर राज्य करतील.
# जे त्याला नाकारतात त्यांना ख्रिस्ताचा इशारा काय आहे?
जे ख्रिस्ताला नाकारतात, ख्रिस्त त्यांना नाकारील.