mr_tq/2ti/02/11.md

8 lines
626 B
Markdown

# जे लोक धीराने सोसतात, त्यांना ख्रिस्ताचे काय अभिवचन आहे?
जे लोक धीराने सोसतील ते ख्रिस्ताबरोबर राज्य करतील [२:१२].
# जे लोक ख्रिस्ताला नाकारतील, त्यांना ख्रिस्ताचा काय इशारा आहे?
जे लोक ख्रिस्ताचा नकार करतील, ख्रिस्त त्यांना नाकारेल [२:१२].