mr_tq/2ti/02/11.md

626 B

जे लोक धीराने सोसतात, त्यांना ख्रिस्ताचे काय अभिवचन आहे?

जे लोक धीराने सोसतील ते ख्रिस्ताबरोबर राज्य करतील [२:१२].

जे लोक ख्रिस्ताला नाकारतील, त्यांना ख्रिस्ताचा काय इशारा आहे?

जे लोक ख्रिस्ताचा नकार करतील, ख्रिस्त त्यांना नाकारेल [२:१२].