mr_tq/2th/03/10.md

8 lines
830 B
Markdown

# ज्या कोणाला काम करण्याची इच्छा नाही त्यासंबंधी पौलाने काय आज्ञा केली आहे?
ज्या कोणाला काम करण्याची इच्छा नाही त्याने खाऊ देखील नाही अशी पौलाने आज्ञा केली [३:१०].
# अव्यवस्थित वागण्यापेक्षा , अशा लोकांनी काय करावे अशी आज्ञा पौल करतो?
अव्यवस्थित लोकांना पौल स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खाण्याची आज्ञा करतो [३:१२].