mr_tq/2th/03/10.md

830 B

ज्या कोणाला काम करण्याची इच्छा नाही त्यासंबंधी पौलाने काय आज्ञा केली आहे?

ज्या कोणाला काम करण्याची इच्छा नाही त्याने खाऊ देखील नाही अशी पौलाने आज्ञा केली [३:१०].

अव्यवस्थित वागण्यापेक्षा , अशा लोकांनी काय करावे अशी आज्ञा पौल करतो?

अव्यवस्थित लोकांना पौल स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खाण्याची आज्ञा करतो [३:१२].