mr_tq/2th/03/06.md

8 lines
879 B
Markdown

# जो प्रत्येक बंधू अव्यवस्थित वागतो त्यांच्यापासून विश्वास्नार्यांनी काय करावे?
विश्वासणाऱ्यांनी अव्यवस्थित वागणाऱ्या बंधुपासून दूर राहावे [३:६].
# त्याचे कार्य व आधार ह्यासंबंधी पौलाने थेस्सैलोलनीकरातील लोकांपुढे काय उदाहरण ठेवले होते?
पौलाने रात्रंदिवस श्रम केले, अन्न फुकट खाल्ले नाही, आणि कोणावरही भार बनून राहिला नाही [३:७-९].