mr_tq/2th/03/06.md

879 B

जो प्रत्येक बंधू अव्यवस्थित वागतो त्यांच्यापासून विश्वास्नार्यांनी काय करावे?

विश्वासणाऱ्यांनी अव्यवस्थित वागणाऱ्या बंधुपासून दूर राहावे [३:६].

त्याचे कार्य व आधार ह्यासंबंधी पौलाने थेस्सैलोलनीकरातील लोकांपुढे काय उदाहरण ठेवले होते?

पौलाने रात्रंदिवस श्रम केले, अन्न फुकट खाल्ले नाही, आणि कोणावरही भार बनून राहिला नाही [३:७-९].