8 lines
986 B
Markdown
8 lines
986 B
Markdown
# प्रभूच्या वचनाच्या संबंधी थेसलोनिकरांनी कशासाठी प्रार्थना करावी अशी पौलाची इच्छा आहे?
|
|
|
|
प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे म्हणून थेस्सैलनीकरांनी प्रार्थना करावी अशी पौलाची इच्छा आहे [३:१].
|
|
|
|
# कोणापासून संरक्षण व्हावे अशी पौलाची इच्छा आहे?
|
|
|
|
हेकेखोर व दुष्ट माणसे ज्यांच्या ठायी विश्वास नाही अशा लोकांपासून संरक्षण व्हावे अशी पौलाची इच्छा आहे [३:२].
|