mr_tq/2th/03/01.md

986 B

प्रभूच्या वचनाच्या संबंधी थेसलोनिकरांनी कशासाठी प्रार्थना करावी अशी पौलाची इच्छा आहे?

प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे म्हणून थेस्सैलनीकरांनी प्रार्थना करावी अशी पौलाची इच्छा आहे [३:१].

कोणापासून संरक्षण व्हावे अशी पौलाची इच्छा आहे?

हेकेखोर व दुष्ट माणसे ज्यांच्या ठायी विश्वास नाही अशा लोकांपासून संरक्षण व्हावे अशी पौलाची इच्छा आहे [३:२].