mr_tq/2co/13/05.md

8 lines
1.0 KiB
Markdown

# पौलाने करिंथ येथील पवित्र जनांना कशासाठी स्वत:ची परीक्षा आणि प्रतीती करावयास सांगितले होते?
ते विश्वासामध्ये आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी पौलाने त्यांना स्वत:ची परीक्षा आणि प्रतीती करावयास सांगितले होते [१३:५].
# पौल आणि त्याच्या सोबत्यांबद्दल करिंथ येथील पवित्र जन काय ओळखतील अशी पौलाला खात्री होती?
ते पसंतीस न उतरलेले नाहीत असे करिंथ येथील पवित्र जन ओळखतील अशी पौलाची खात्री होती [१३:६].